‘दीपिका म्हणजे स्वप्नातील मुलगी…’, पाढंऱ्या साडीच दीपिका हिच्या घायाळ अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना

| Updated on: Feb 19, 2024 | 3:20 PM

अभिनेत्री दीपिका पादुकोण कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या खास अदांमुळे चर्चेत आली आहे. दीपिका हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

1 / 5
अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

2 / 5
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिका हिच्या लूकची चर्चा रंगली आहे. पांढऱ्या साडीमध्ये दीपिका हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

3 / 5
बॅकलेस ब्लाऊजमध्ये दीपिका हिने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. चाहते दीपिका हिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

4 / 5
दीपिका फक्त तिच्या सौंदर्यामुळे नाही तर, प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. चाहते देखील अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात.

5 / 5
दीपिका सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर दीपिका हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.