Deepika Padukone हिच्या बॅकलेस लूकवर चाहते फिदा; फोटो व्हायरल
अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या 'जवान' सिनेमामुळे चर्चेत आहे. ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला 'जवान' सिनेना बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. दरम्यान दीपिका हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
1 / 5
अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.
2 / 5
दीपिका पादुकोण हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. कायम सिनेमांमध्ये वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसणाऱ्या दीपिकाने साडी नेसून काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
3 / 5
साडीमध्ये अभिनेत्रीचं सौदर्य फुलून दिसत आहे. पण अभिनेत्रीच्या बॅकलेस लूकवर सर्वांच्या नजरा येवून थांबल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त दीपिका हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.
4 / 5
चाहते देखील दीपिका पादुकोण हिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे. दीपिका हिचे फोटो आणि व्हिडीओ कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
5 / 5
दीपिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सोशल मीडियावर दीपिकाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.