‘खरी राणी तर दीपिकाच…’, पारंपरिक लूकमध्ये दीपिका पादुकोणच्या घायाळ अदा, फोटो व्हायरल

| Updated on: Mar 03, 2024 | 2:59 PM

अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री प्रेग्नेंसी आणि नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे...

1 / 5
अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिने आता काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

2 / 5
अनंत अंबानी आणि राधिका यांच्या प्री-वेडिंगसाठी अभिनेत्री खास लूक केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिका हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

3 / 5
सांगायचं झालं तर, दीपिका हिने नुकताच तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली. सोशल मीडियावर खास पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांसोबत आनंद शेअर केला.

4 / 5
प्रेग्नेंसी घोषणा केल्यानंतर अभिनेत्रीला पहिल्यांदा अनंद - राधिका यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाला जात असताना स्पॉट करण्यात आलं. सप्टेंबर मध्ये दीपिका तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.

5 / 5
दीपिका सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.  सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संथ्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.