दीपिका पादुकोण हिचा बिकिनीवर जलवा, यापूर्वी या चित्रपटांमध्ये अभिनेत्रीचा बिकिनी लूक

| Updated on: Dec 11, 2022 | 9:53 PM

हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. चाहत्यांना दीपिकाचा बिकिनी लूक देखील आवडलाय.

1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा पठाण हा चित्रपट 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, यापूर्वीच चित्रपटाची चर्चा सुरू आहे.

2 / 5
नुकताच पठाण चित्रपटामधील दीपिका पादुकोण हिचा लूक पुढे आलाय. पठाण चित्रपटामध्ये दीपिका एकदम बोल्ड लूकमध्ये दिसत आहे.

3 / 5
हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. चाहत्यांना दीपिकाचा बिकिनी लूक देखील आवडलाय.

हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. चाहत्यांना दीपिकाचा बिकिनी लूक देखील आवडलाय.

4 / 5
दीपिका पादुकोण हिने पहिल्यांदाच कुठल्या चित्रपटामध्ये बिकिनी घातली नसून यापूर्वी ही तिने एका हाॅलिवूडच्या चित्रपटामध्ये बिकिनी घातली होती.

5 / 5
काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला गहराईया या चित्रपटामध्येही दीपिकाने बिकिनी घातली होती. पठाण चित्रपटामध्ये दीपिका एकदम बोल्ड लूकमध्ये दिसत आहे.