PHOTO | बॉलीवूडपासून दूर राहूनही अॅमी जॅक्सनची सोशल मीडियावर चर्चा, अभिनेत्रीचा बोल्ड अवतार पाहून चाहते हैराण
अॅमी जॅक्सन बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. रजनीकांत आणि अक्षय कुमारसोबत ती शेवटच्या 2.0 चित्रपटात दिसली होती. चित्रपटात अॅमीला चांगलीच पसंती मिळाली होती.