Photo | देवोलीना भट्टाचार्जीचा हाॅट अंदाज, पाहा गोपी बहुचे बिकिनीवरील खास फोटो…
देवोलीना भट्टाचार्जीने तिच्या इंस्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये देवोलीनाचा बिकिनी लूक दिसतोय. हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडलाय.
1 / 5
देवोलीना भट्टाचार्जी अर्थात आपल्या सर्वांची आवडती लाडकी गोपी बहु सध्या चर्चेत आहे. नुकताच देवोलीनाने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2 / 5
मालिकेत गोपी बहुची व्यक्तिरेखा साकारणारी देवोलीना रिअल लाईफमध्ये खूप वेगळी आहे. गोपी बहूचे नाव काढले की, सर्वांना आठवण होते ती म्हणजे कोकिला बेनची...
3 / 5
गोपी बहु म्हणून सर्वांची आवडती असणाऱ्या देवोलीनाला एक वेगळी ओळख बिग बाॅसच्या घरात मिळालीये. बिग बाॅसच्या यंदाच्या सीजनमध्येही देवोलीना येणार असल्याची चर्चा आहे.
4 / 5
देवोलीना भट्टाचार्जीने तिच्या इंस्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये देवोलीनाचा बिकिनी लूक दिसतोय. हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडलाय.
5 / 5
देवोलीना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. बोल्ड लूकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. देवोलीनाला इंस्टाग्रामवर 3 मिलियन लोक फॉलो करतात.