Dharmendra : 88 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी घेतला मोठा निर्णय, बदललं स्वतःचं नाव, जाणून बसेल धक्का
अभिनेते धर्मेंद्र यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज वयाच्या 88 व्या वर्षी देखील धर्मेंद्र मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे. धर्मेंद्र यांच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. एवढंच नाही तर, त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.