Cannes 2023 मध्ये डायना पेन्टी हिच्या बोल्ड लूकने वेधलं अनेकांचं लक्ष; फोटो तुफान व्हायरल

| Updated on: May 22, 2023 | 5:49 PM

'कॉकटेल’ सिनेमात साध्याभोळ्या ‘मीरा’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री डायना पेन्टी (Diana Penty) सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

1 / 5
Cannes 2023 मध्ये अभिनेत्री डायना पेन्टी (Diana Penty) हिच्या बोल्ड लूकने अनेकांचं लक्ष वेधलं.. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

2 / 5
सध्या सर्वत्री डायना पेन्टी हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. शिवाय अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

3 / 5
डायना पेन्टी हिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. डायना पेन्टी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

4 / 5
सोशल मीडियावर डायना पेन्टी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

5 / 5
डायना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. सध्या अभिनेत्री Cannes 2023 मध्ये केलेल्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे..