सारा तेंडुलकर, सना गांगुली… कायम चर्चेत असतात ‘या’ क्रिकेटपटूंच्या लेकी…

| Updated on: Jan 13, 2024 | 12:44 PM

क्रिकेट एक असा खेळ आह, जो फक्त भारतात नाही तर, संपूर्ण जगात लोकप्रिय आहे. चाहत्यांमध्ये देखील क्रिकेटचं क्रेझ देखील फार आहे. क्रिकेट विश्वातील काही सेलिब्रिटी असे आहेत, ज्यांच्या चाहत्यांची संख्या जगभरात फार मोठी आहे... फक्त क्रिकेटर्सच नाही तर, त्यांच्या कुटुंबियांबद्दल देखील अनेक चर्चा रंगत असतात. सध्या काही प्रसिद्ध क्रिकेटपटूंच्या मुलींची चर्चा रंगली आहे.

1 / 5
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सारा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सारा फक्त तिच्या लूक्समुळे नाही तर क्रिकेटपटू शुबमन गिल याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील चर्चेत असते.

2 / 5
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांची लेक अमिया देव हिने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. अमिया हिने वडिलांचा बायोपिक '83' सिनेमात सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका बजावली होती.  अमिया देखील कायम चर्चेत असते. सिनेमात रणवीर सिंग महत्त्वाच्या भूमिकेत होता.

3 / 5
माजी बीसीसीआय अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांची लेक सना गांगुली नोकरी करते. कॉर्पोरेटमध्ये सना नोकरी करते. सना हिचं स्टारटिंग पॅकेज 30 लाख रुपये आहे... असं देखील सांगण्यात येत...

4 / 5
क्रिकेटर आणि राजनेता नवजोत सिंग सिद्धू यांची लेक  राबिया सिद्धू सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. राबिया सिद्धू फॅशन डिझायनर आहे...

5 / 5
पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीची मुलगी अक्शा आफ्रिदीने पाकिस्तानी क्रिकेटर शाहीन शाह आफ्रिदीसोबत लग्न केलं, लग्नानंतर अक्शा चांगलीच चर्चेत आली होती. 20 डिसेंबर 2022 रोजी दोघांचं लग्न झाले.