जान्हवी कपूर पासून काजोलच्या लेकीपर्यंत, ‘या’ स्टारकिड्सच्या अफेअरची चर्चा, एकीचं ठरेल लग्न

| Updated on: Jun 23, 2024 | 3:25 PM

Starkids Dating Rumours : बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुली आहे मोठ्या झाल्या आहेत.काहींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तर काही लवकरच पदार्पण करणार आहेत. स्टार किड्स असल्यामुळे त्यांच्या खासगी आयुष्याची चर्चा देखील रंगलेली असते. आता जान्हवी कपूर हिच्यापासून काजोलच्या लेकीच्या बॉयफ्रेंडबद्दल जाणून घेऊ...

1 / 5
अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारीने 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पलक तिवारी अभिनेता सैफ अली खान याला मुलगा इब्राहिम अली खान याला डेट करत आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

2 / 5
बॉलिवूडचा किंग खान म्हणूजे शाहरुख खान याची लेक सुहाना खान हिने देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सुहाना महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याला डेट करत आहे.

3 / 5
अभिनेता अजय देवगन आणि काजोल यांची लेक नीसा देवगन अभिनय विश्वापासून दूर आहे. रिपोर्टनुसार, नीस सध्या लंडन येथील भारतीय उद्योजक वेदांत महाजन याला डेट करत आहे.

4 / 5
बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर, शिखर पहाडियाला डेट करत आहे. बोनी कपूर यांनी शिखर - जान्हवी यांच्या नात्याती स्वीकार केला आहे. दोघे लवकरच लग्न देखील करु शकतात.

5 / 5
 सैफ अली खान - अमृता सिंग यांची लेक सारा अली खान देखील गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर शुबमन गिल याला डेट करत असल्याची चर्चा होती. पण सारा हिने रंगणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही... असं सांगत पूर्णविराम दिला.