कठीणच नाही तर, महागडं आहे सेलिब्रिटींचं फिट असणं, ट्रेनर्सना देतात इतकी फीस…
बॉलिवूडमध्ये काम करायचं असेल तर फिटनेस... अव्वल स्थानी असतं. अनेक अभिनेते, अभिनेत्री स्वतःला फिट ठेवण्यासाठी योगा, जीम करत असतात. फिटनेस ट्रेनर्सच्या मदतीने सेलिब्रिटी स्वतःला फिट ठेवतात. पण यासाठी सेलिब्रिटींना मोठी किंमत मोजावी लागते. तर आज जाणून घेवू कोणता सेलिब्रिटी फिटनेससाठी महिन्याला किती पैसे खर्च करतो...