जेठालालचा थक्क करणारा प्रवास, दिलीप जोशी यांनी केले दीड महिन्यातच तब्बल इतके किलो वजन कमी

| Updated on: May 16, 2023 | 8:59 PM

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता मालिकेचे निर्माता मोठ्या वादात सापडले आहेत. त्यांच्यावर गंभीर आरोप हे करण्यात आले. मालिकेमधीलच एका कलाकाराने हे आरोप केल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

1 / 5
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेच्या माध्यमातून दिलीप जोशी हे गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे मालिकेच्या अगोदर दिलीप जोशीने काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. तारक मेहता ही मालिका काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. मालिकेच्या निर्मात्यांवर आरोप करण्यात आले आहेत.

2 / 5
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये दिलीप जोशीने सांगितले की, चित्रपटातील एका पात्रासाठी त्यांनी आपले तब्बल 16 किलो वजन हे कमी केले आहे. विशेष म्हणजे हा एक गुजराती चित्रपट होता. चित्रपटाची आॅफर मिळाल्यानंतर 16 किलो वजन हे कमी केले.

3 / 5
विशेष म्हणजे चित्रपटातील अभिनयासोबत दिलीप जोशी नोकरी देखील करायचे. दिलीप जोशी यांनी दीड महिन्यात 16 किलो वजन नेमके कसे कमी केले हे देखील सांगितले आहे. दिलीप जोशी म्हणाले की, स्कूटर पार्क करायची आणि स्विमिंग क्लबमध्ये जाऊन कपडे चेंज करायचे.

4 / 5
पावसामध्ये मरीन ड्राइव ओबेरॉय हाॅटेलपर्यंत ते रोज जॉगिंग करत करत वापस यायचे. वापस येण्यासाठी तब्बल 45 मिनिटांचा कालावधी लागत असत. हलक्या पावसामध्ये जॉगिंग करण्याची एक वेगळी मजा असल्याचे देखील दिलीप जोशीने सांगितले. असे करत करत त्यांनी आपले 16 किलो वजन हे कमी केले.

5 / 5
दिलीप जोशीला खरी ओळख ही तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतून मिळालीये. सोशल मीडियारही दिलीप जोशीची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. जेठालाल या नावाने दिलीप जोशी हे ओळले जातात. आता कोट्यावधी संपत्तीचे दिलीप जोशी मालक आहेत.