दिव्या अग्रवाल हिने बिग बाॅस ओटीटीमधून खरी ओळख मिळवलीये. विशेष म्हणजे दिव्या ही बिग बाॅस ओटीटीची विजेती देखील आहे.
बिग बाॅसच्या घरात असताना दिव्या हिने शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी हिच्यासोबत अनेकदा पंगे देखील घेतले आहेत.
बिग बाॅस ओटीटीची विजेती होऊनही दिव्या अग्रवाल हिला फार काही फायदा झाल्याचे दिसत नाहीये. अजूनही एखाद्या मोठ्या शोमध्ये दिव्या दिसली नाहीये.
नुकताच दिव्या अग्रवाल हिने तिचे काही बोल्ड फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दिव्याचा ग्लॅमरस लूक दिसत आहे.
दिव्या हिने ब्लू शेडची बिकिनी घातली असून श्रग देखील कॅरी केले आहे. आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी फोटोवर कमेंट करत म्हटले की, उर्फी जावेद बनायचे आहे वाटतं...