डिप नेक ब्लाउजमध्ये ईशा गुप्ता हिच्या दिलखेच अदा, चाहत्यांना देते फॅशन गोल्स

| Updated on: Apr 24, 2024 | 3:26 PM

'आश्रम' फेम अभिनेत्री ईशा गुप्ता कायम तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

1 / 5
अभिनेत्री ईशा गुप्ता हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. लेहेंगा आणि डिप नेक ब्लाउजमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 5
फोटोमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. ईशा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

3 / 5
लेहेंगा घालून ईशाने हे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ईशाचा सुंदर लूक दिसतोय. या फोटोवर ईशाचे चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

4 / 5
ईशा हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. चाहत्यांमध्ये देखील ईशा चर्चेत असते.

5 / 5
ईशा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.