Esha Gupta | ईशा गुप्ताचा बॉडीकॉन ड्रेसमध्ये जबरदस्त लूक, पाहा अभिनेत्रीची खास स्टाईल
गेल्या काही वर्षांपासून ईशाच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झालीये. इतकेच नाहीतर चाहते ईशाच्या फोटोंना खूप प्रेम देतात. ईशाने शेअर केलेले फोटो काही वेळाच सोशल मीडियावर तूफान व्हायरल देखील होतात.
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता कायमच चर्चेत असते. आपल्या बोल्ड लूकमध्ये ईशा चाहत्यांना घायाळ करते. ईशाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.
2 / 5
गेल्या काही वर्षांपासून ईशाच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झालीये. इतकेच नाहीतर चाहते ईशाच्या फोटोंना खूप प्रेम देतात.
3 / 5
ईशाने शेअर केलेले फोटो काही वेळाच सोशल मीडियावर तूफान व्हायरल देखील होतात. ईशाचे फोटो तिच्या चाहत्यांना आवडतात.
4 / 5
नुकताच ईशाने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ईशाचा सुंदर लूक दिसतोय.
5 / 5
ईशाच्या या नव्या फोटोशूटवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत लाईक देखील करताना दिसत आहेत.