‘आश्रम 3′ फेम Esha Gupta हिच्या ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा’; पाहा फोटो

| Updated on: May 31, 2023 | 3:25 PM

'आश्रम 3' सीरिजमुळे तुफान चर्चेत आलेली अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) आता तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. ईशाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

1 / 5
अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) ही बी-टाऊनमधील सर्वात बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे.  ईशा गुप्ता 'आश्रम 3' सीरिजमुळे तुफान चर्चेत आली.

2 / 5
'आश्रम 3' सीरिजमध्ये ईशाने साकारलेली सोनियाची भूमिका प्रेक्षकांच्या तुफान पसंतीस पडली. आज देखील अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते

3 / 5
सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

4 / 5
आता देखील ईशाने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.

5 / 5
'आश्रम 3' सीरिजमुळे तुफान चर्चेत आलेली अभिनेत्री ईशा गुप्ता  आता तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. ईशाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.