Esha Gupta | हाय गर्मी, ईशा गुप्ता हिच्या फोटोंनी वाढवली चाहत्यांच्या हृदयाची धडधड, अभिनेत्रीचा हॉट लूक

| Updated on: Apr 16, 2023 | 6:43 PM

ईशा गुप्ता ही तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. ईशा गुप्ता ही सोशल मीडियावर तिचे काही बोल्ड फोटो आणि व्हिडीओ कायमच शेअर करते. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही ईशा गुप्ता हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग देखील बघायला मिळते. नुकताच ईशाने काही फोटो शेअर केले.

1 / 5
ईशा गुप्ता ही कायमच तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. अगदी कमी कालावधीमध्ये ईशा गुप्ता हिने स्वत:ची एक खास ओळख नक्कीच तयार केलीये. कमांडो 2 चित्रपटामध्ये शेवटी ईशा गुप्ता ही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

2 / 5
ईशा गुप्ता ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही ईशा गुप्ता हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच बोल्ड लूकमधील फोटो शेअर करते.

3 / 5
नुकताच ईशा गुप्ता हिने सोशल मीडियावर अत्यंत बोल्ड फोटो हे शेअर केले आहेत. ईशा गुप्ता हिचे हे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. बिकिनी लूकमध्ये ईशा गुप्ता ही दिसत आहे.

4 / 5
ईशा गुप्ता हिच्या या नव्या फोटोमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढला आहे. ईशा गुप्ता हिचे हे फोटो पाहून अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट करण्यासही सुरूवात केलीये. आता हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

5 / 5
ईशा गुप्ता हिच्या या फोटोवरून हे स्पष्ट आहे की, ईशा गुप्ता ही सध्या तिच्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देत आहे. केस मोकळे सोडून एक सेल्फी देखील ईशा गुप्ता हिने शेअर केलीये.