गुपचूप लग्न केलं, आता एवलिन शर्मा आई होणार; एवलिन म्हणते…
बॉलिवूड अभिनेत्री एवलिन शर्मा हिने यावर्षी 15 मे रोजी डेंटल सर्जन तुषार भिंडीशी लग्न केले होते. एवलिनने आता चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. एवलिन लवकरच आई होणार ती आपल्या आयुष्यातील या नवीन प्रवासाचा आनंद घेण्यासाठी खूप उत्सुक आहे.
1 / 6

2 / 6
एवलिनने सांगितले की, बाळाचा जन्म ऑस्ट्रेलियामध्ये होईल. एवलिन बोलताना म्हणाली की, ही तिच्या आयुष्यातील सर्वात खास भेट आहे.
3 / 6
एवलिनने बॉलिवूड टाइम्सशी बोलताना तिच्या प्रेग्नन्सीची बातमी दिली आहे. एवलिनन म्हणाली, 'मला चंद्रावर असल्यासारखे वाटते. वाढदिवसाची भेट माझ्यासाठी यापेक्षा दुसरी चांगली असू शकत नाही.
4 / 6
एवलिनने यादरम्यान असेही सांगितले की, ती खूप आनंदी आहे. एवलिन म्हणाली, 'तुम्हाला जे आवडते ते करायला हवे. प्रत्येक क्षण खूपच अनमोल असतो म्हणून तो दिवस वाया घालवू नका.
5 / 6
एवलिन म्हणाली की, कोरोनाच्या अगोदरची लाईफ ती मिस करत आहे. एवलिन आणि तुषार यांची पहिली भेट 2018 मध्ये झाली होती. त्यानंतर दोघांनी ऑक्टोबर 2019 मध्ये लग्न केले.
6 / 6
यानंतर, यावर्षी 15 मे रोजी दोघांनी लग्न गाठ बांधली आणि त्यानंतर दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या लक्झरी हॉटेलमध्ये हनिमून केले. दोघांनीही हनिमूनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.