चक्क अंबानीच्या पार्टीत 500 रुपयांच्या नोटांनी सजवली स्वीट डिश, फोटो पाहून अनेकांना बसला मोठा धक्का
नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे या पार्टीत बाॅलिवूड कलाकारांचा जलवा बघायला मिळाला. या पार्टीतील फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले आहेत. मात्र, या पार्टीतील काही फोटो पाहून अनेकांना मोठा धक्का बसला.