Birthday Special : वयाच्या 8 व्या वर्षी जागरणमध्ये पहिले गाणे गायले, आज ऋचा शर्मा बनलीय बॉलिवूडमधील हिट गायिका!
बॉलिवूड चित्रपटांमध्ये आवाजाची जादू करणाऱ्या गायिका ऋचा शर्मा यांच्या गाण्यांनी इंडस्ट्रीमध्ये पूर्णपणे वेगळी ओळख त्यांना मिळाली आहे. आज ऋचा शर्मा 47 वा वाढदिवस साजरा करत आहेत. ऋचा शर्मा यांना लहानपणापासूनच गाणी गाण्याची आवड होती.