Shehnaaz Gill | शहनाज गिल हिचे शिक्षण पाहून चाहत्यांना बसला मोठा धक्का, इतकी शिकली आहे अभिनेत्री

| Updated on: Apr 17, 2023 | 4:53 PM

शहनाज गिल हिला खरी ओळख ही बिग बाॅसमधून मिळालीये. बिग बाॅसमधून बाहेर पडल्यानंतर शहनाज गिल हिच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झालीये. शहनाज गिल ही आता लवकरच बाॅलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. सलमान खान याच्या चित्रपटामध्ये शहनाज गिल महत्वाच्या भूमिकेत आहे.

1 / 5
शहनाज गिल ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. शहनाज गिल ही बाॅलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी तयार आहे. सलमान खान याच्या चित्रपटामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी ही शहनाज गिल हिला मिळालीये.

2 / 5
किसी का भाई किसी की जान या चित्रपटामध्ये सलमान खान याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना शहनाज गिल ही दिसणार आहे. बिग बाॅसनंतर शहनाज गिल हिची फॅन फाॅलोइंगही वाढलीये.

3 / 5
शहनाज गिल हिने तिचे एज्युकेशन हे पंजाबमध्ये पूर्ण केले आहे. डलहौसी हिलटॉप शाळेमध्ये शहनाज गिल हिने तिचे शालेय शिक्षण पुर्ण केले. विशेष म्हणजे शहनाज गिल ही एक अभ्यासू विद्यार्थीनी होती.

4 / 5
उच्च शिक्षण घेण्यासाठी पंजाबमधील लवली विद्यापीठामध्ये तिने प्रवेश घेतला. कॉमर्समध्ये तिने पदवी पूर्ण केली. पंजाबची कतरिना कैफ म्हणून शहनाज गिल हिला ओळखले जाते.

5 / 5