श्रद्धा कपूर हिच्या मराठमोळ्या लूकवर व्हाल फिदा, पाहा हटके लूक

| Updated on: Mar 22, 2024 | 12:48 PM

अभिनेत्री श्रद्धा कपूर कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. फक्त वेस्टर्न आऊटफिटमध्ये नाहीतर, अभिनेत्री मराठी लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसते.

1 / 5
कोणत्याही कार्यक्रमात जायचं असेल तर, कोणता लूक फॉलो करायचा असा प्रश्न अनेक महिला आणि तरुणींना पडतो. तर श्रद्धा कपूरचे काही मराठमोळे लूक तुम्ही फॉलो करु शकता...

2 / 5
सोशल मीडियावर श्रद्धाचे अनेत फोटो व्हायरल होत असतात. साडीमध्ये देखील अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसते. श्रद्धा कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

3 / 5
श्रद्धा गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. 'आशिकी 2' सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा हिची चर्चा रंगली आहे.

4 / 5
श्रद्धा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

5 / 5
श्रद्धा हिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. श्रद्धा हिचा फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.