Kiara Advani | काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये कियाराचा आकर्षक लूक, पाहा फिल्मफेअर अवॉर्ड्समधील खास फोटो
कियारा अडवाणीने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये स्टेजवर जबरदस्त डान्स केला. कियाराने बॉलीवूडच्या काही हिट गाण्यांवर डान्स केला. कियाराने तिच्या सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली. कियाराने परफॉर्म केल्यानंतर अनेकांनी कियाराच्या परफॉर्मचे काैतुक केले.