Films Based on Afghanistan: सिनेमात चित्तारलेलं अफगाणिस्तान कसं आहे?; पाहा फोटो

| Updated on: Aug 23, 2021 | 7:50 AM

याआधी तुम्ही चित्रपटांमध्ये अफगाणिस्तान देखील पाहिलं असेल, कारण बॉलिवूडमधील अनेक चित्रपट अफगाणिस्तानवर आधारित आहेत किंवा ते तिथं शूट केले गेले आहेत. (Films Based on Afghanistan: Do You Know 'This' Afghanistan ?; Just look at some movie photos)

1 / 8
तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतलं आहे. तालिबानचा ताबा मिळाल्यानंतर अफगाणिस्तानातून अनेक फोटो समोर येत आहेत, जी अफगाणिस्तानच्या लोकांच्या वेदना सांगत आहेत. हे फोटो अतिशय वेदनादायक आहेत. याआधी तुम्ही चित्रपटांमध्ये अफगाणिस्तान देखील पाहिलं असेल, कारण बॉलिवूडमधील अनेक चित्रपट अफगाणिस्तानवर आधारित आहेत किंवा ते तिथं शूट केले गेले आहेत. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला त्याच चित्रपटांचे फोटो दाखवत आहोत, ज्यातून तुम्ही अंदाज लावू शकता की आजचा अफगाणिस्तान चित्रपटांच्या अफगाणिस्तानपेक्षा किती वेगळा आहे ... तर हा फोटो आहे संजय दत्तच्या टोरबाज चित्रपटातील.

2 / 8
खुदा गवाह - खुदा गवाह हा चित्रपट 1992 मध्ये रिलीज झाला होता. अमिताभ बच्चन, श्रीदेवी स्टारर अफगाणिस्तान खेळ बुज्काशी देखील या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

3 / 8
2017 मध्ये बॉलीवूड चित्रपट बाईस्कॉपवाला आला. या चित्रपटात अफगाणिस्तान दाखवण्यात आलं.

4 / 8
काबुल एक्सप्रेस- 2006 मध्ये आलेल्या या चित्रपटात जॉन अब्राहम, अर्शद वारसी यांनी अभिनय केला. हा चित्रपट देखील अफगाणिस्तानची कथा आहे.

5 / 8
पानिपत - संजय दत्तनं पानिपतमध्ये अफगाणिस्तानच्या अब्दालीची भूमिका साकारली होती.

6 / 8
Escape from Taliban - हा चित्रपट 2003 साली आला आणि मनीषा कोईराला एका महत्वाच्या भूमिकेत दिसली. तुम्ही हे नावावरून समजू शकता की यात तालिबान आणि अफगाणिस्तानची कथा दाखवली आहे.

7 / 8
धर्मात्मा - धर्मात्मा हा चित्रपट 1975 मध्ये आला आणि त्याचं चित्रीकरण अफगाणिस्तानमध्ये झालं. अलीकडे, हेमा मालिनी यांना अफगाणिस्तानबद्दलचा हा चित्रपटही आठवला होता.

8 / 8
मंगल पांडे- या चित्रपटात मंगल पांडेची अफगाणिस्तानातील लढाई दाखवण्यात आली आहे.