सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार; भींतींवर गोळीबार, फोटो समोर

| Updated on: Apr 14, 2024 | 9:05 AM

Salman Khan | सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार करण्यात आला आहे. सध्या अभिनेत्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सर्वत्र भीतीचं वातावरण.. पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले असून, अधिक चौकशी करत आहेत. अभिनेत्याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराचे फोटो समोर आले आहेत.

1 / 5
सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झालेला आहे. रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. गोळीबार झाल्याचे फोटो देखील समोर आले आहेत.

2 / 5
 फोटोंमध्ये भींतींवर गोळीबार झाल्याचं चित्र दिसत आहे. बाईकवरून आलेल्या दोघांकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

3 / 5
धक्कादायक गोष्ट म्हणजे 2 अज्ञातांकडून 4 राऊंड फायर करण्यात आले आहेत. पोलीस आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आरोपांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

4 / 5
मुंबई क्राइम ब्रँच आणि एटीएसची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे.

5 / 5
रस्त्यावर देखील गोळीबार झाल्याचं दृष्य समोर आलं आहे. सध्या सर्वत्र सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. ज्यामुळे अभिनेत्याच्या चाहत्यांकडून देखील चिंता व्यक्त करण्यात आली आहे.