Sara Ali Khan Janhvi Kapoor : फिटनेस फर्स्ट, पाहा सारा अली खान आणि जान्हवी कपूरचा वर्कआऊट लूक
यावेळी दोघीही एकदम स्टायलिश अंदाजात दिसल्या आहे. या दोघींचे हे फोटो आता चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत. (Fitness First, see Sara Ali Khan and Janhvi Kapoor's workout look)