लग्नानंतर पहिल्यांदाच स्वरा भास्कर हिच्यापासून गोपी बहूपर्यंत या अभिनेत्रींनी साजरी केली ईद, खास फोटो आणि कुटुंबियांसोबत…
या सर्वत्र ईदची धूम बघायला मिळत आहे. बाॅलिवूडच्या अनेक स्टारने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ईदच्या शुभेच्छा या चाहत्यांना दिल्या आहेत. तसेच बऱ्याच अभिनेत्रींची लग्नानंतरही ही पहिली ईद आहे. या अभिनेत्री अत्यंत खास लूकमध्ये दिसल्या. ज्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.