Ganesh Chaturthi 2023 | शिल्पा शेट्टी हिने मोठ्या उत्साहात केलं गणरायाचं स्वागत; फोटो व्हायरल
Ganesh Chaturthi 2023 | दरवर्षी प्रमाणे अभिनेत्री शिल्पा शेट्टी बाप्पाचं मोठ्या थाटात स्वागत केलं आहे. शिल्पा हिने सोशल मीडियावर फोटो देखील पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र शिल्पा हिच्या गणपतीचे फोटो व्हायरल होत आहेत.
1 / 5
दरवर्षी प्रमाणे अभिनेत्री शिल्पा शिट्टी बाप्पाचं मोठ्या थाटात स्वागत केलंआहे. अभिनेत्री गणरायाला घेवून स्वतःच्या घरी घेवून जाण्यासाठी स्वतः वर्कशॉपमघ्ये पोहोचली आहे. अभिनेत्रीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला...
2 / 5
पूर्ण देशात आज आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. कारण आज बाप्पाचं आगमन झालं आहे. फक्त सर्व सामान्य नाही तर, सेलिब्रिटी देखील गणरायाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
3 / 5
शिल्पा अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे जे गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करतात. यंदाच्या वर्षी देखील अभिनेत्रीने गणरायाचं मोठ्या थाटात स्वागत केलं आहे.
4 / 5
शिल्पा प्रत्येत सण उत्सव मोठ्या थाटात साजरा करते. आता देखील अभिनेत्री कुटुंबासोबत गणेशोत्सवाचा आनंद लूटत आहे. अभिनेत्रीने केलेल्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
5 / 5
शिल्पा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सोशल मीडियावर शिल्पाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.