Mouni Roy : मौनी रॉयच्या दिलखेचक अदा, फोटो शेअर करत म्हणाली…

| Updated on: Oct 26, 2021 | 1:40 PM

मौनीने एक सुंदर स्ट्रीप मॅक्सी ड्रेस परिधान केलेले स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि या फोटोंमध्ये ती नेहमीप्रमाणेच हॉट दिसत आहे (Glamorous Look of bollywood Actress Mouni Roy, See Pictures)

1 / 5
भारतीय अभिनेत्री मौनी रॉयनं आता तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. स्टारने एक सुंदर स्ट्रीप मॅक्सी ड्रेस परिधान केलेले स्वतःचे फोटो शेअर केले आणि त्यात ती नेहमीप्रमाणेच हॉट दिसली.

2 / 5
मौनीने कॅप्शन म्हणून अॅटिकसच्या काही ओळी वापरून फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले.

3 / 5
तिने लिहिले, "मला वाटते की प्रत्येक मुलीमध्ये एक आत्मा असतो, तो जंगली पिक्सीचा असतो, तिला जर सोडलं, तर ती जगाच्या शेवटपर्यंत धावते आणि नाचते. आणि मग ती मुलगी मोठी होते."

4 / 5
मौनीने प्रिंटेड मॅक्सी स्टाईल केली आहे ज्यामध्ये फक्त डायमंड रिंग आणि मधोमध मोकळे केस आहेत.

5 / 5
या फोटोंमध्ये मौनी कमालीची सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.