बॉलिवूडची ग्लॅमरस दिवा शिल्पा शेट्टी आपल्या प्रत्येक नव्या लूकसह फॅशन ग्राफला उंचावते. पारंपरिक असो किंवा वेस्टर्न, शिल्पा शेट्टीचा प्रत्येक लूक ट्रेंडमध्ये असतो.
ती सध्या सुपर डान्सर चॅप्टर 4 मध्ये जजची भूमिका साकारत आहे. सेटवर शिल्पाचा एकापेक्षा एक लूक दिसत आहे.
या फोटोत शिल्पा शेट्टी सुंदर दिसतेय. तिच्या चाहत्यांच्याही हे फोटो पसंतीस उतरत आहेत.
शिल्पा शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती बर्याच दिवसांपासून चित्रपटांमध्ये दिसली नाही.
सध्या शिल्पा सुपर डान्सर 4 ची जज आहे. शिल्पा शेट्टी हंगामा 2 मध्ये दिसणार आहे. 2003 च्या चित्रपटाचा हा सिक्वल आहे.