Kajal Aggarwal : प्रेग्नेंसीच्या बातम्यांदरम्यान काजल अग्रवालनं शेअर केले ग्लॅमरस फोटो
प्रेग्नेंसीच्या बातम्यांमध्ये आता काजलनं तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Glamorous photo shared by Kajal Aggarwal during pregnancy news)
1 / 5
काजल अग्रवाल गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपासून बातम्या येत होत्या की ती प्रेग्नेंट आहे आणि लवकरच ती आणि गौतम किचलू पहिल्या बाळाचे पालक होणार आहेत.
2 / 5
एवढंच नाही तर बातमी अशी होती की तिने स्वतः तिच्या आगामी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला तिच्या गर्भधारणेबद्दल सांगितलं होतं.
3 / 5
या बातम्यांमध्ये आता काजलनं तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये काजलनं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे यात ती खूप आकर्षक दिसत आहे.
4 / 5
तसे तर गरोदरपणाच्या या बातम्यांवर स्वतः काजलनं अद्याप आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.
5 / 5
काजल आणि गौतम यांनी गेल्या वर्षी लग्न केलं. लॉकडाऊन दरम्यान त्यांचं लग्न झालं, त्यामुळे फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र या लग्नात सामील झाले होते.