गोल्डन गर्ल उर्वशी रौतेला हिचा ग्लॅमरस लूक, चाहते म्हणाले, ‘ही तर अप्सरा..’
अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या सिनेमांमुळे कमी पण हटके अदांमुळे कायम चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.
1 / 5
अभिनेत्री उर्वशी रौतेला गोल्डन ड्रेसमध्ये स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. अभिनेत्रीचा नवा लूक सध्या चाहत्यांमध्ये तुफान चर्चेत आहे.
2 / 5
उर्वशी रौतेला हिच्या नव्या लूकवर चाहले लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर उर्वशीचे फोटो व्हायरल होत आहेत.
3 / 5
उर्वशी रौतेला फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. क्रिकेटर ऋषभ पंत याच्यासोबत अनेक अभिनेत्रीच्या नात्याची चर्चा रंगली.
4 / 5
सोशल मीडियावर देखील उर्वशी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
5 / 5
उर्वशी हिने 'लव्ह डोस' या गाण्यामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य केलं पण अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क करता आलं नाही. पण उर्वशी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.