Janhvi Kapoor : गोल्डन लेहेंगा आणि दिलकश अंदाज, जान्हवी कपूरचे हे फोटो पाहिलेत?
जान्हवी कपूरनं या फोटोत सुंदर लेहेंगा कॅरी केला आहे. गोल्डन कलरच्या या लेहेंग्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. (Golden Lehenga and charming look, have you seen these photos of Janhvi Kapoor?)