Happy birthday Mammootty | मामुट्टींनी 3 वेळा जिंकलाय राष्ट्रीय पुरस्कार, तुम्हाला या अभिनेत्याचा विक्रम माहित आहे का?
मल्याळम चित्रपटांचे ज्येष्ठ अभिनेते मामुट्टी (Mammootty) रसिकांच्या हृदयावर राज्य करतात. आज म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी अभिनेता त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये अभिनय सादर करून मामुट्टीने प्रत्येकाला स्वतःबद्दल वेडे केले आहे.