Marathi News Photo gallery Cinema photos Happy Birthday Mouni Roy Starting her career as a background dancer, now Mouni Roy has become a famous actress in the TV world
Happy Birthday Mouni Roy | बॅकग्राउंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात, आता टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री बनलीय मौनी रॉय!
अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) आज (28 सप्टेंबर) आपला 36वा वाढदिवस साजरा करत आहे. मौनी रॉयचा जन्म 28 सप्टेंबर 1985 रोजी पश्चिम बंगालच्या कूच बिहार येथे झाला. त्यानंतर त्याने मनोरंजन क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला.