Marathi News Photo gallery Cinema photos Happy Birthday Payal Rohatgi Actress who was crowned 'Super Model', has always been in the spotlight due to many controversies
Happy Birthday Payal Rohatgi | ‘सुपर मॉडेल’चा ताज पटकावणारी अभिनेत्री पायल रोहतगी, अनेक वादांमुळे नेहमीच राहिलीये चर्चेत!
वादग्रस्त अभिनेत्री पायल रोहतगीचा (Payal Rohatgi) जन्म 9 नोव्हेंबर 1984 रोजी हैदराबादमध्ये झाला. इंजिनीअरिंग केल्यानंतर ती फिल्मी दुनियेकडे वळली. पायलने मॉडेलिंगच्या जगातही खूप नाव कमावले. ती बिग बॉसचा भाग देखील होती. चला तर, पायल रोहतगीच्या वाढदिवशी जाणून घेऊया तिच्याबद्दलच्या काही मनोरंजक गोष्टी...