Shweta Tiwari हिच्या हटके अदा, वयाच्या 42 व्या वर्षातही दिसते बोल्ड

| Updated on: Oct 04, 2023 | 12:59 PM

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण 'कसोटी जिंदगी की' सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. सध्या सर्वत्र श्वेता तिवारी हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे...

1 / 5
आज श्वेता तिवारी हिचा वाढदिवस असल्यामुळे अभिनेत्रीबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. श्वेता कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. आता देखील सोशल मीडियावर अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5
श्वेता तिवारी हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. श्वेता तिवारी ही सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय दिसते. श्वेता तिवारी हिची लेक पलक हिने काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.

3 / 5
श्वेता तिवारी हिने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. श्वेता तिवारी हिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

4 / 5
 श्वेता तिवारी 42 वयाची असूनही जबरदस्त ग्लॅमरस नक्कीच आहे. श्वेता तिवारी हिच्या बोल्डनेसवर चाहते हे कायमच फिदा होताना दिसतात. श्वेता नेहमीच खास फोटो शेअर करते.

5 / 5
श्वेता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात रहाण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.