बॉलिवूड अभिनेता शायनी आहूजा हा व्हेनेझुएलाचा अभिनेता एजगर रामिरेजसारखा दिसतो.
शायनी आणि एजगर यांच्यात एक फरक आहे की शायनाचा बॉलिवूड प्रवास साधारण राहिला तर एजगरची कारकीर्द प्रचंड चांगली होती.
शायनी आणि एजगरनं जवळपास आपल्या करिअरची सुरुवात एकाच वेळी केली. एजगरनं 2003 आणि शायनीनं 2005 मध्ये चित्रपटात पाऊल ठेवलं.
शायनीला पदार्पणसाठी सर्वोत्कृष्ट डेब्यू फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तर पहिल्या चित्रपटात एजगरलाही चांगला प्रतिसाद मिळाला.
एजगरनं चित्रपटच नाही तर टीव्ही आणि म्यूझिक व्हिडीओंमध्येही काम केलं आहे.