Photo : लाडक्या शेवंताचा क्लासी अवतार, अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचे ‘हे’ फोटो पाहिलेत?
एका फॅशन ब्रॅन्डसाठी अपूर्वानं हे फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. (Have you seen the classy look of Shevanta, actress Apurva Nemlekar's pictures)
1 / 6
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून शेवंताच्या भूमिकेत महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर खऱ्या आयुष्यातही एकदम क्लासी आहे.
2 / 6
अपूर्वानं 'आभास हा' या मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं होतं. आता तिनं नव्या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3 / 6
एका फॅशन ब्रॅन्डसाठी तिनं हे फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.
4 / 6
अपूर्वा ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेत ‘पम्मी’ ही व्यक्तिरेखा सुद्धा चांगलीच गाजली होती.
5 / 6
अपूर्वा अस्सल मुंबईकर! रुपारेल महाविद्यालयात शिकत असतानाच तिला पहिल्या मालिकेसाठी विचारणा झाली होती.
6 / 6
अभिनय क्षेत्रात येणे हीच नियती होती, असे मानणाऱ्या अपूर्वाने या क्षेत्रात येण्याबद्दल कधीच विचार केला नव्हता.