शर्लिन चोप्रा सोशल मीडियावर तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. मात्र सध्या शर्लिन राज कुंद्रा प्रकरणामुळेही चर्चेत आहे. अलीकडेच शर्लिननं राजवर लैंगिक छळासारखे गंभीर आरोप केले आहेत.
तसे, शर्लिन हिंदी चित्रपट आणि प्लेबॉय मासिकातील तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते.
शर्लिनने आपल्या अभिनय करियरची सुरुवात 2005 मध्ये टाइमपास या चित्रपटातून केली होती.
महत्त्वाचं म्हणजे शर्लिनचं खरं नाव मोना चोप्रा आहे.
या अभिनेत्रीनं अनेक हिंदी आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे मात्र तिला यश मिळालं नाही. यानंतर ती प्रसिद्धी मिळवण्यासाठी न्यूड फोटोशूट करू लागली.
आज शर्लिन सर्वात धाडसी अभिनेत्रींपैकी एक आहे. ती दररोज बोल्ड फोटोंद्वारे सर्वांना आश्चर्यचकित करते.