काळ्या ड्रेसमध्ये सोनाक्षी सिन्हा हिच्या दिलखेच अदा, चाहत्यांना देते फॅशन गोल्स

| Updated on: May 14, 2024 | 4:22 PM

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून 'हीरामंडी' सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजमध्ये तवायफ महिलेच्या भूमिकेत अभिनेत्रीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवाय अभिनेत्री नव्या लूकमध्ये स्वतःचे फोटो पोस्ट करत आहे.

1 / 5
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने काळ्या ड्रेसमध्ये स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.

2 / 5
सोनाक्षी सिन्हा हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

3 / 5
सोनाक्षी कायम सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते. 'हीरामंडी' सीरिजच्या प्रमोशनसाठी देखील अभिनेत्री नवीन लूक करत आहे.

4 / 5
अभिनेत्री कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. अभिनेत्रीचा फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

5 / 5
सोशल मीडियावर सोनाक्षी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.