‘हीरामंडी’ फेम संजीदा शेखच्या घायाळ अदांवर चाहते फिदा, फोटो तुफान व्हायरल

| Updated on: Jun 15, 2024 | 3:36 PM

बॉलिवूडचे सर्वांत प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. सीरिजमध्ये अभिनेत्री संजीदा शेख हिची देखील महत्त्वाची भूमिका आहे. सध्या अभिनेत्रीचा खास लूक चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.

1 / 5
अभिनेत्री संजीदा शेख गेल्या काही दिवसांपासून 'हीरामंडी' सीरिजमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.

2 / 5
आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5
'हीरामंडी' सीरिजमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री संजीदा शेख सध्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.  सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

4 / 5
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

5 / 5
सीरिजमध्ये वहीदा भूमिका साकारणारी अभिनेत्री संजीदा शेख हिने ‘नजरिया की मारी’ गाण्यावर मुजरा करत चाहत्यांना घायाळ केलं. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.