‘हीरामंडी’ फेम अदिती राव हैदरी चाहत्यांना देते फॅशन गोल्स, पारंपरिक लूकमध्ये दिसते सुंदर
संजय लिला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' सीरिजमुळे सेलिब्रिटींना एक नवी ओळख मिळाली आहे. अभिनेत्री आदिती राव हैदरी हिने देखील सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. आता अभिनेत्री नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.