हिना खानने डीप नेक ड्रेसमध्ये केले बोल्ड फोटोशूट, पाहा अभिनेत्रीचे फोटो

| Updated on: Oct 15, 2022 | 9:54 AM

नुकताच हिनाने तिच्या इंस्टाग्रामवर काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो आता तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

1 / 5
हिना खान टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. हिनाची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. हिनाने फक्त मालिकांमध्येच नाही तर चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

2 / 5
हिना गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून चाहत्यांसाठी मोठ्या प्रमाणात हिना फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.

3 / 5
नुकताच हिनाने तिच्या इंस्टाग्रामवर काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो आता तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

नुकताच हिनाने तिच्या इंस्टाग्रामवर काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो आता तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

4 / 5
 हिनाच्या नव्या फोटोशूटमध्ये हिनाचा लूक अत्यंत जबरदस्त दिसतोय. विशेष म्हणजे हिनाच्या चाहत्यांना देखील तिचे हे नवे फोटोशूट आवडले आहे.

5 / 5
हिनाने हे नवे फोटोशूट लाल फ्लोरल ड्रेसमध्ये केले असून तिचा लूक या फोटोमध्ये बोल्ड दिसत आहे. या लूकमध्ये हिना सुंदरही दिसत आहे.