'ये रिश्ता क्या कहलाता है...' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या आभिनेत्री हिना खान हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही..
अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते... आता अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे...
हिना खान हिने पारंपरिक ड्रेसमध्ये फोटो शूट केलं आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
आता अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या तिच्या पारंपरिक लूकमुळे चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगत आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी देखील कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे..