Hina Khan | हिना खान हिला ट्रोलर्सने सुनावले खडेबोल, म्हणाले, मुस्लिम असूनही असे कपडे
हिना खान हिने टिव्ही मालिकांमधून आपल्या करिअरची सुरूवात केलीये. हिना कायमच सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. नुकताच हिना खान हिने खास फोटोशूट शेअर केले आहे.
1 / 5
हिना खान हिने ऐ रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत अक्षराची भूमिका साकारली. या मालिकेतूनच हिना खान हिला खरी ओळख मिळालीये. बिग बाॅसमध्येही हिना खान सहभागी झाली होती.
2 / 5
विशेष म्हणजे हिना खान ही कायमच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून हिना खान आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. काही दिवसांपूर्वीच हिना खान हिची एक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आलीये.
3 / 5
नुकताच हिना खान हिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये हिना खान हिचा लूक जबरदस्त दिसतोय. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हिना खान बोल्ड दिसत आहे
4 / 5
हिना खान हिच्या चाहत्यांना तिचे हे फोटोशूट प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. मात्र, दुसरीकडे हिना खान हिला या फोटोशूटमुळे ट्रोल केले जात आहे. अनेकांनी या फोटोशूटमुळे हिना खान हिला खडेबोल सुनावले आहेत.
5 / 5
एका युजर्सने लिहिले की, तू एक मुस्लिम आहेस ना? मग अशाप्रकारचे ड्रेस घालणे तुला शोभते का? आता हिना खान हिचे हे फोटोशूट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.