हिना खान हिला हिजाबमध्ये पाहताच नेटकऱ्यांचा तिळपापड, म्हणाले, चार दिवसांपूर्वीच बोल्ड फोटोशूट आणि आता

| Updated on: Mar 21, 2023 | 5:36 PM

1 / 5
टीव्ही अभिनेत्री हिना खान ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. हिना खान हिला खरी ओळख ऐ रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमधून मिळालीये. अक्षराचे पात्र साकारताना अनेक वर्ष हिना खान दिसली.

2 / 5
मालिकेमधून रामराम घेतल्यानंतर लगेचच हिना खान ही बिग बाॅसच्या घरात दाखल झाली होती. आता हिना खान ही वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते.

3 / 5
हिना खान रमजान सुरू होण्यापूर्वीच मक्का येथे पोहोचली आहे. हिना खान तिच्या आयुष्यातील पहिला उमराह करणार आहे. यावेळी तिने हाॅटेलमधील काही फोटो शेअर केले आहेत. हिजाबमध्ये हिना खान दिसत आहे.

4 / 5
तीन दिवसांपूर्वीच हिना खान हिने सोशल मीडियावर काही बोल्ड फोटो शेअर केले होते. हिना खान हिचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला खडेबोल सुनावले. इतकेच नाहीतर एकाने लिहिले होते, मुस्लिम असून असे कपडे घालायला काही वाटायला हवे.

5 / 5
हिना खान हिचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पचनी पडले नसल्याचे दिसत आहे. अनेकांनी या फोटोंवरून आता हिना खान हिला ट्रोल केले आहे. एकाने लिहिले की, दोन दिवसांपूर्वीच बोल्ड फोटो शेअर केले आणि आता थेट मक्कामध्ये पोहचली? हा फक्त नाटक आहे.