Hina Khan | बॅकलेस ड्रेसमध्ये हिना खानचा हॉट लूक, पाहा फोटो
बिग बाॅसमध्ये हिनाचे एक वेगळी रूप तिच्या चाहत्यांना बघायला मिळाले. हिनाची मोठी फॅन फाॅलोइंग देखील आहे. टीव्ही मालिकांपासून ते बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील हिनाने जबरदस्त अभिनय केलाय.
1 / 5
अभिनेत्री हिना खान तिच्या बोल्ड लूकमुळे ओळखली जाते. बिग बाॅस या प्रसिद्ध शोमध्ये देखील हिना सहभागी झाली होती.
2 / 5
बिग बाॅसमध्ये हिनाचे एक वेगळी रूप तिच्या चाहत्यांना बघायला मिळाले. हिनाची मोठी फॅन फाॅलोइंग देखील आहे.
3 / 5
टीव्ही मालिकांपासून ते बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील हिनाने जबरदस्त अभिनय केलाय. हिना सलमान खानच्या अत्यंत जवळची आहे.
4 / 5
हिना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांसाठी हिना बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच हिनाने एक फोटोशूट केले आहे.
5 / 5
हिनाने तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये हिनाने केशरी रंगाचा शाॅर्ट ड्रेस घातल्याचे दिसत आहे.