Hina khan : हिना खानचा किलर लूक, फोटो पाहून तुम्हीही प्रेमात पडाल!
टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान तिच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. हिना रोज तिचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करते. सध्या हिना खान मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. हिना खान मालदीव मधून तिचे खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करते आहे.