Hina Khan Photo : निळ्या रंगाची साडी त्याला चंदेरी किनार, हिना खानचं नवं फोटोशूट

| Updated on: Mar 02, 2022 | 11:36 AM

अभिनेत्री हिना खान सतत वेगवेगळे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. आताही तिने असंच हटके फोटो शूट केलं आहे

1 / 5
अभिनेत्री हिना खान सतत वेगवेगळे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. आताही तिने असंच हटके फोटो शूट केलं आहे.

2 / 5
तिने निळ्या रंगाची साडी नेसली आहे. त्यावर सिल्वर कलरची डिझाईन पहायला मिळतेय.

3 / 5
काही दिवसांआधी इजिप्तमध्ये हॉलिडे इन्जॉय करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट केलं होतं.

4 / 5
इजिप्तमधल्या सकारा या ठिकाणी तिने हे फोटोशूट केलं होतं. तिच्या या फोटोला अनेकांनी पसंती दिली होती. तिचा हा 'जॉली' लूक अनेकांना आव़डला.

5 / 5
हिनाने बटरफ्लाय लूकमध्ये काढलेले फोटोही तिच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरल्याचं पहायला मिळालं.